KBBF Ratnagiri Chapter Monthly Meeting - October 2024

08 Oct 2024 To   08 Oct 2024

 

नमस्कार

KBBF रत्नागिरीची ची मासिक सभा (डिनर मिट) *मंगळवार दि. ८ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ८ ते १०* हाॅटेल सी फॅन येथे आयोजित करण्यात आली आहे.
सभेची विषय पत्रिका पुढीलप्रमाणे

प्रार्थना
१)मागिल सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.

२) वन मिनिट इंट्रोडक्शन राऊंड

३) बिझिनेस प्रेझेंटेशन - श्री. शिवप्रसाद धूपकर- Planning Consultancy.

४) "व व्यवसायाला" अंतर्गत श्री. संदेश शहाणे यांचे व्यावसायिक कायदे आणि भूमिका ह्या विषयावर मार्गदर्शन

५) गेस्ट प्रेझेंटेशन - श्री दिलीप गुणे (KBBF कोल्हापूर)- नित्यम दिपकम फार्मास्युटिकल प्रा. लि., कोल्हापूर

६)बिझिनेस ट्रॅकिंग

७) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयावर चर्चा.

८) आभार

९) राष्ट्रगीत

१०) डिनर

डिनर मिटिंग असल्याने सर्व उपस्थिताना द्यावे लागणारे चार्जेस :
 गेस्ट : 500/- प्रत्येकी
 KBBF रत्नागिरी मेम्बर : 200/- प्रत्येकी

सूचना
ज्यांना कोणाला आपली प्रॉडक्ट डिस्प्ले, विक्री करता ठेवायची असतील तर नक्की घेऊन या टेबल ची व्यवस्था केली जाईल.

सचिव
KBBF रत्नागिरी