संपत्ती निर्मितीचा उत्तम मार्ग mutual fund

28 Jul 2024 To   28 Jul 2024

 

*संपत्ती निर्मिती चा उत्तम मार्ग Mutual Fund*

💵💵💵💵💵💵

*आयुष्यतील स्वप्न :*       

1. कार खरेदी करणे

2. मुलांचे उच्चशिक्षण

3. घर खरेदी

4. परदेश सफारी

5. निवृत्ती नंतर ची आर्थिक तरतूद

आयुष्यातील अशी अनेक स्वप्न पूर्ण आपल्याला प्रचंड पैसे लागतात हे तर माहिती आहे पण अगदी थोडीशी बचत योग्य ठिकाणी गुंतवल्याने

अगदी लीलया ही सगळी स्वप्न आपण पूर्ण करू शकतो.त्यासाठी हा कार्यक्रमाला नक्की या.

 

*कार्यक्रमात काय शिकाल?*

1. Mutual फंडाचे प्रकार

2. आयुष्यातील लक्ष्य पूर्ती साठी कोणता फंड निवडावा.

3. दररोज, साप्ताहिक, दरमहा, Overnight गुंतवणूक करून फायदा मिळवण्याचे मार्ग

4. Tax Saving साठी Mutual फंडाचा उपयोग

5. Mutual फंड गुंतवणुकीवर कर्ज

 

हे सर्व जाणून घेण्यासाठी नक्की उपस्थित राहा.

 

प्रमुख मार्गदर्शक-

*श्री. प्रदीप जोशी*

(गुंतवणूक तज्ञ)

 

*स्थळ : साधले मेस सावंतवाडी*

दि. *28 जुलै 2024* *रविवार*

वेळ: *सायंकाळी 4 ते 6*

*प्रवेश विनामूल्य*

 

*संख्या मर्यादित 40*

*प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.*

 

नावनोंदणी साठी 

9561375789

या क्रमांकावर MF 

व नाव whats app करावे ही विनंती.