नमस्कार
KBBF रत्नागिरीची ची मासिक सभा *गुरुवार दि. १८ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता* हाॅटेल सी फॅन येथे आयोजित करण्यात आली आहे.
सभेची विषय पत्रिका पुढीलप्रमाणे
प्रार्थना
१)मागिल सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.
२) वन मिनिट इंट्रोडक्शन राऊंड
३) प्रेझेंटेशन - ॲड. प्रशांत पाध्ये "Importance of Deeds and Agreement in Business".
४) बिझिनेस प्रेझेंटेशन - सौ.कांचन चांदोरकर - जोशी फूड्स
५) बिझिनेस प्रेझेंटेशन - श्री.शैलेश प्रभुदेसाई - Complus Technologies
६)बिझिनेस ट्रॅकिंग
७) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयावर चर्चा.
८) आभार
९) स्नॅक्स
राष्ट्रगीत
सूचना
ज्याना कोणाला आपली प्रॉडक्ट डिस्प्ले, विक्री करता ठेवायची असतील तर नक्की घेऊन या टेबल ची व्यवस्था केली जाईल.
सचिव
KBBF रत्नागिरी