*KBBF सिंधुदुर्ग*
शनिवार , दिनांक *22 जून 2024* रोजी आपली मासिक मीटिंग *सायंकाळी 4 वाजता *माधुर्य भोजनालय, कुडाळ* येथे होणार आहे, सर्वांनी मीटिंगला वेळेत उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
*अजेंडा*
1. केबीबीएफ ची वेबसाईट मेंबर रजिस्ट्रेशन पूर्ण करणे.
2. केबीबीएफ चा मागील वर्षी चा हिशोब पूर्ण करणे.
3. साधले मेस येथील जाहिरात धोरणात आवश्यक बदल करणे.
4. *गुंतवणुकीच्या आकर्षक संधी* यावर मार्गदर्शन
5. नविन सदस्य नोंदणी
6. पावसाळी मिटिंग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर साठी स्थळ आणि शहर निश्चित करणे
7. अध्यक्षांच्या परवानगीने आलेले विषय.