KBBF रत्नागिरीची ची मासिक सभा *मंगळवार दि. ११ जून २०२४ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता* हाॅटेल सी फॅन येथे आयोजित करण्यात आली आहे.
सभेची विषय पत्रिका पुढीलप्रमाणे
प्रार्थना
१)मागिल सभेचे इतिवृत्त मंजूर करणे.
२) वन मिनिट इंट्रोडक्शन
३) ठाणे ग्लोबल मिट चा अनुभव
४) इ लर्निग- एक नवीन ॲप ची माहिती
५)बिझिनेस ट्रॅकिंग वेबसाईट वर कशी नोंद करायची या संबंधी माहिती
६) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणा-या विषयावर चर्चा.
७) आभार
८) स्नॅक्स
राष्ट्रगीत
सूचना
ज्याना कोणाला आपली प्रॉडक्ट डिस्प्ले, विक्री करता ठेवायची असतील तर नक्की घेऊन या टेबल ची व्यवस्था केली जाईल.
सचिव
KBBF रत्नागिरी