*KBBF सिंधुदुर्ग*
शनिवार , दिनांक *8 जून 2024* रोजी आपली विशेष मीटिंग *सायंकाळी 4 वाजता *माधुर्य भोजनालय, कुडाळ * येथे होणार आहे, सर्वांनी मीटिंगला वेळेत उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
*अजेंडा*
1. ठाण्यात झालेली "ग्लोबल मीट" ची माहिती देणे.
2. केबीबीएफ ची वेबसाईट मेंबर रजिस्ट्रेशन पूर्ण करणे.
3. केबीबीएफ चा मागील वर्षी चा हिशोब पूर्ण करणे.
4. साधले मेस येथील जाहिरात संदर्भात काही अपडेट घेणे.
5. नविन सदस्य नोंदणी (डायरी).
6. अध्यक्षांच्या परवानगीने आलेले विषय.