KBBF GLOBAL MEET 2024 - II

31 May 2024 To   01 Jun 2024

 

We Mean Business !

KBBF ग्लोबल मीट २०२४ -II


यासाठी रजिस्ट्रेशन खुले झाले आहे.

प्रथमच आयोजित केल्या जाणाऱ्या KBBF Trade Show मध्ये आपला बिझनेस 'Showcase' करण्याची संधी सोडू नका.

 

तारीख : ३१ मे आणि १ जून 

ठिकाण: ठाणे क्लब, तीन हात नाका, ठाणे.

 

 

अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा :
श्रुती पाध्ये : 98202 03286
विनोद कुवळेकर : 97696 97414