आपला KBBF परिवार ठरल्या नुसार 21-22 जून 2025 रोजी रत्नागिरीमध्ये भेटत आहोत,
विचारांची देवाण घेवाण करत आपलं व्यवसायिक विश्व समृद्ध करण्यासाठी आणि आणखी उमेदीने आपला व्यवसाय उद्योग पुढे नेण्यासाठी आम्ही KBBF रत्नागिरी आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहत आहोत.
आता रजिस्टर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आपण जर KBBF व्यावसायीक नसाल परंतु तुम्हाला मीटिंग ला भेट देऊन KBBF मध्ये सामील होण्याची इच्छा आहे तर या लिंक वर क्लिक करा.
स्थळ : अंबर हॉल, TRP रत्नागिरी
दिनांक : 21 आणि 22 जून 2025
धन्यवाद !
आयोजक : रत्नागिरी केबीबीएफ
----------------------------------------
कृपया अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश मुळ्ये : KBBF ग्लोबल उपाध्यक्ष : 9422056929
सुहास ठाकूरदेसाई : रत्नागिरी अध्यक्ष : 98222 90859
गीता भागवत : रत्नागिरी सेक्रेटरी : 82754 33735
गौरव महाजनी : रत्नागिरी खजिनदार : 83800 69320
------------------------------------------