नमस्कार,
नवीन वर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात नवीन स्वप्न घेऊन येतं.पाहिलेली स्वप्न, इच्छा , आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सारेच झटत असतो आणि त्याच दृष्टिने आपलं मार्गक्रमण चालू असतं. परंतू जर या प्रवासाला सुयोग्य दिशा लाभली , तर यशपूर्ती सहज साध्य होते, यात शंका नाही.
व्यावसायिक म्हणून आपणही स्वप्न पाहत असाल. या नवीन वर्षाचे आपले संकल्पही असतीलच. हेच संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी डोंबिवली येथे होणारी ग्लोबल मीट सर्वच व्यावसायिकांना दिशादर्शक ठरू शकेल याची खात्री आहे.
तर मग वाट कसली पहात आहात? लगेच आपले नाव नोंदवा.
आपले स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
चॅप्टर co-ordinator खालील प्रमाणे आहेत.
1. डोंबिवली : सुबोध पटवर्धन - +919833509177
2. ठाणे : संजीव मोघे - +919320573182
3. पुणे : सतीश नाख्ये - +919702011137
4. रत्नागिरी : श्रुती आठल्ये - +918108851222
5. सिंधुदुर्ग : उमेश नाख्ये - +919702011131
6. कोल्हापूर : नेहा दामले - +918879987958
7. नागपूर : वीरेंद्र देवस्थळी - +919821403838
आपले,
KBBF Dombivli chapter